महाराष्ट्र महोत्सवाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जपली - एकनाथ शिंदे
| गेले सात वर्षापासन हाणेवासियांच्या मनात घर करून बसलेल्या महाराष्ट्र महोत्सवाच्या माध्यमातन खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृती जपण्याचे काम होत असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री,ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिदे यांनी घोडबंदर रोड येथे आयोजित महाराष्ट्र महोत्सवाच्या समारोप कार्य…