ठाणे/प्रतिनिधी ठाणे शहराचा वाढत विस्तार आणि ठाणे शहराची प्रगती यामुळे, ठाण्यात जवळपास सर्वच विभागात देवाण-घेवाण हा शासकीय किंवा खाजगी कार्यालयांचा शिष्टाचार झाला आहे. याच शिष्टाचाराची लागण आणि विळखा आज ठाणे शहराला पडल्याचे चित्र ठाणे लाचलुचपत खात्याच्या मागील वर्षीच्या कारवाईवरून स्पष्ट होत आहे. ठाणे हे तलावांचे शहर! असले तरी त्याची ओळख काही काळातच अनधिकृत हमारतींचे आणि |बांधकामाचे शहर म्हणून ओळख झाली. या अनधिकृत इमारतीच्या। धंद्यालाही लाचखोरीच्या ग्रहण लागल्यानेच अनधिकृत हमारतींचे शहर। अशी ओळख ठाण्याची झाली. तर यात बिल्डर माफिया आणि अधिकारी। |वर्ग गब्बरगंड झाला. याच लाचखोरीच्या ग्रहणात बनलेली मुंब्रा परिसरातील लकी कंपाउंड हमारत पट्ट्यासारही कोसळली मोठी जीवितहानीला| |मकरणीभूत लाचखोरीच्या ठरली. या लाचखोरीच्या विळख्यातून सुटका |करण्यासाठी ठाणे लाचलुचपत खात्याने कंबर कसली आणि धडक |कारवाईच एहंजेक्शन देत बळावलेल्या आजाराला उपटून टाकण्याचा| निर्धार केला. परिणामी लाचलुचपत खात्याच्या धाडीने अधिकारी वर्ग| धास्तावले मात्र पुढे गुन्हे दहाला झाल्यानंतर लाकचहोराना मात्र शिक्षा | होण्याचे प्रमाण मात्र नगण्यच झाल्याचे दुर्दैवी चित्र पाहायला मिळाले. । । ठाणे लाचलुचपत खात्याच्या विभागाने ठाण्यातील लाचखोरी उखडून। टाकण्याचे प्रयत्न केले. मात्र गुन्ह्यात अटक झाल्यानं न्यायालयात दोषी। ठरवून शिक्षा होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी तपासात असलेल्या त्रुटी दूर कारे आवश्यक असलयाचे मत वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून प्रतिक्रियेद्वारे स्पष्ट झाले. ठाणे लाचलुचपत खात्याच्या विभागाकडे लाच मागणाऱ्या अधिकारी वर्गाच्या विरोधात तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढत होत्या. तर भ्रष्टाचाराची हि कीड उखडून टाकण्याचा निर्धार केलेल्या 'लाचलुचपत खात्याने प्रामाणिपणे कारवाई करीत अनेकांना गजाआड केले मात्र त्यांना शिक्षा ठोठावण्यात अयशस्वी ठरले असलयाचे स्पहस्त होत आहे. दरम्यान लाचलुचपतीच्या दाखल गुन्ह्यात आरोपीना शिक्षा ठोठावण्याची अनेक अडथळे येतात मात्र ठाणे लाचलुचपत खात्याच्या, विभागाने या अडथळ्यावर मत करीत हददक (पान न.२वर)
बदलते ठाणे? लाचखोरीच्या विळख्यात